Brief drought list 2024 : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर सर्व जिल्ह्याच्या याद्या आल्या यादीत आपला जिल्हा पहा
Brief drought list: राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर झाला असून सर्व जिल्ह्याच्या याद्या आल्या आले त्या संदर्भात जी. आर शासनाचे काल काढला आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा … Read more