तुमच्या गावाचा नकाशा ऑनलाईन डाउनलोड करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस – village Map free download app
village Map free download app – राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकरी आणि नागरिकांसाठी गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता कुठलीही जमीन, तिच्या सीमा, शेजारील गट नंबर, तसेच मालकी हक्क यांची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे. या village Map free download app मुळे शेतकऱ्यांना वेळ वाचणार असून, त्यांना अधिक पारदर्शक आणि सुलभ … Read more