Credit Card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! चुकीचा निर्णय महागात पडू शकतो! Credit card Cibil Score
Credit Card Cibil Score: चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी अनेक लोक आपल्या आर्थिक निर्णयांबाबत अत्यंत जागरूक असतात. मात्र, Credit Card बंद केल्याने Cibil Score वर काय परिणाम होतो, याची संपूर्ण माहिती अनेकांना नसते. त्यामुळे, तुम्ही जुनं क्रेडिट कार्ड बंद करण्याचा विचार करत असाल, तर त्याचा तुमच्या Credit History वर कसा परिणाम होईल, हे समजून घेणं महत्त्वाचं … Read more