महिलांना मिळणार ₹2 लाख 16 हजार रुपये; जाणून घ्या सरकारच्या Bima Sakhi Yojana बद्दल
Bima Sakhi Yojana – जर तुम्ही महिला असाल आणि पैसे कमवू इच्छित असाल, तर विमा सखी योजना २०२५ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, महिला एलआयसी एजंट बनून केवळ स्टायपेंड मिळवू शकत नाहीत, तर ₹ २ लाखांपेक्षा जास्त कमाई … Read more