लाडक्या बहिणींना आता पती-वडिलांची e-KYC बंधनकारक – Ladki Bahin Yojana e-KYC Online
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-केवायसी बंधनकारक आहे. जाणून घ्या e-KYC process, Aadhaar authentication, eligibility criteria आणि online portal द्वारे अर्ज करण्याची संपूर्ण माहिती. लाडकी बहीण योजना e-KYC करण्यासाठी क्लिक करा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली Maharashtra Ladki Bahin Yojana ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी … Read more