तर तुमचं रेशन कार्ड ब्लॉक होणार? घरबसल्या e-KYC कशी करायची ते जाणून घ्या? वाचा सविस्तर
Ration Card e-KYC Online : शिधापत्रिका किंवा रेशनकार्ड हे भारतातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कार्डाच्या आधारे सरकारकडून स्वस्त दरात तांदूळ, गहू, डाळी, साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, सरकारच्या नव्या नियमांनुसार आता रेशनकार्डसाठी e-KYC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण केलेली … Read more