तुमच्या गाडीवर किती दंड आहे – असा चेक करा – शासनाची नवीन वेबसाइट पहा – Traffic e-Challan Online | Check & Pay Parivahan Challan
रस्त्यावरील कॅमेऱ्याने कापला ट्रॅफिक चालान? Parivahan portal वर e-challan status तपासा आणि ऑनलाइन पेमेंट करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या. वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारने आता देशभरातील रस्त्यांवर अत्याधुनिक कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे वाहनचालकाने जर वाहतुकीचे नियम मोडले तर त्याच क्षणी Traffic e-challan जारी केला जातो. अनेकदा चालकांना दंडाची माहिती वेळेवर मिळत नाही. त्यामुळे RTO … Read more