शेतकरी मित्रानो ! ‘या’ आधुनिक तंत्रज्ञानाने मत्स्यपालन करायला मिळणार जवळपास लाखांचे अनुदान !
महाराष्ट्र शेतकरी योजना : भारताचे शेतीप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळख आहे. याच कारण असे आहे की आपल्या देशातील 60 ते 70 टक्के जनता शेती व शेती निगडित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर भारतामध्ये शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जातात. यामध्ये शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन व अधिक केला जाणारा व्यवसाय आहे. पशुपालन व्यवसायामध्ये गाई आणि … Read more