फक्त ₹10,000 मध्ये घरावर बसवा सोलर पॅनल | मिळवा ₹78,000 सबसिडी | PM Surya Ghar Yojana 2025
फक्त ₹10,000 भरून घरावर सोलर पॅनल बसवा आणि मिळवा ₹78,000 सरकारी सबसिडी. PM Surya Ghar Yojana 2025 अंतर्गत मोफत वीज आणि कमी EMI सुविधा जाणून घ्या. आजच्या काळात वीजेच्या वाढत्या दरांमुळे प्रत्येक घरच चिंतेत आहे. दरमहा वाढणारं वीज बिल घरखर्चावर ताण आणतं. मात्र आता केंद्र सरकारच्या PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2025 अंतर्गत तुम्हाला … Read more