pokhara yojana maharashtra online application

पोखरा योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी नक्की अनुदान किती असेल?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जितके अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यासोबतच अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना 70% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाईल व सर्वसाधारण गटांमधील शेतकऱ्यांना 60% पर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

सादर योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी प्रशासनाच्या https//dbt.mahapocra.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी आणि अर्ज सादर करावा. अर्ज सोबत वरील काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.