shet rasta yojana

मायना कसा लिहायचा उद्धरण!

मी…… ,
गावाचे नाव ……,
गट क्रमांक ……. मध्ये माझ्या मालकीची …… हेक्टर शेतजमिन आहे. या जमिनीमध्ये येण्याजाण्यासाठी गाव नकाशावर कोणताही रस्ता नाही. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतातील कामासाठी शेतात बैलगाडी, ट्रॅक्टरमधून शेतीसाठी लागणारी अवजारे, बि बियाणे तसेच खते नेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहेत.

त्याच बरोबर शेतीतील पिकवलेला माल बाजारात घेवून जाण्याकरिता लँड रेकॉर्ड अडचणीचे आहे. तरी मौजे ……, तालुका ……. येथील गट क्रमांक …… मधील शेतातून बैलगाडी येणे जाणे करता येईल, असा लँड रेकॉर्डकायम स्वरूपी शेत रस्ता मंजूर करावा, अशी मी आपणास विनंती करत आहे.

असा मायना लिहून तहसीलदाराला अर्ज करायचा आहे. अर्ज करत त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतात.