one farmer one transformer scheme 2023 in maharashtra

Important Links –

योजनेच्या माध्यमातून डीपी मिळण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा;

wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English

mahadiscom.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर वर जाऊन योजनेविषयी अधिक माहिती मिळवा;

हेल्पलाईन नंबर –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर विजेबाबत कोणतीही समस्या येत असेल किंवा कोणतीही शंका असेल याशिवाय योजनेचा लाभ घेत असताना कोणती अडचण येत असेल तर पुढील हेल्पलाइन नंबर वरून तुम्ही थेट महावितरणच्या ऑफिस सोबत संपर्क साधू शकता.

राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १९१२ / १९१२०

महावितरण टोल फ्री क्रमांक १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५