➤ कृषी मित्र नोंदणी कशा प्रकारे करायची?

⬤ ज्या व्यक्तींना कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देयची असेल त्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषिकर्ज मित्र म्हणून नोंदणी करावी लागेल.
⬤ नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
⬤ जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार असतील.