mhada lottery registration

१) पहिल्या टप्प्यामध्ये तळोजा नोडमधील विभागात विविध सेक्टर मध्ये तब्बल वीस हजार चारशे घरांची निर्मिती केली जाईल. या घरांच्या निर्मितीसाठी प्रीकास्ट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आतापर्यंत पहिल्या टप्प्यामधील 32 टक्के पर्यंत काम पूर्ण झाले आहे.

२) दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 21 हजार 300 घरांची निर्मिती केली जाईल. ही घरे कळंबोली, वाशी, खारघर यासोबतच ट्रक टर्मिनल च्या जागेवर बांधण्यात येतील. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या घरांची निर्मिती होईल. आतापर्यंत ह्या प्रकल्पाचे काम जवळपास 16% पर्यंत पूर्ण झाले आहे.

३) तिसऱ्या टप्प्यांमध्ये तब्बल 21 हजार 800 घराचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून, परिवहन केंद्र संकल्पनेच्या आधारावर जुईनगर, यासोबतच खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या क्षेत्रामध्ये हे बांधकाम पूर्ण होईल. 12% पर्यंत काम पूर्ण झाले असून हे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे.

४) चौथ्या टप्प्यांमध्ये तब्बल 22 हजार 900 घरांची निर्मिती होईल. ही घरे खारकोपर तळोजा येथील सेक्टर मध्ये बांधली जातील. या ग्रह प्रकल्पाच्या निर्मितीसाठी सिडको ने प्रीकास्ट यासोबतच मीवन या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आतापर्यंत पस्तीस टक्के काम पूर्ण झाले असून हे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे.

सिडकोची 2 BHK घरे मिळवण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा