किसान क्रेडिट कार्ड (KCC) 5 वर्षांसाठी 3 लाखांपर्यंत अल्प मुदतीचे कर्ज प्राप्त करून देते, तर 1 लाखांपर्यंतचे (KCC) किसान क्रेडिट कार्ड कर्ज कसल्याही प्रकारच्या हमीशिवाय दिले जाते. हे १ लाख पेक्षा अधिकचे कृषी कर्ज पास करण्यासाठीच सुरक्षा ठेवावी लागेल.

जर काही कारणामुळे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करू शकले नाहीत, तर वित्तीय संस्थां आणि बँकाकडून शेतकऱ्यांना सोयीचे असे अनेक पर्यायही देखील दिले जातात. त्याच बरोबर एका वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यास, व्याजदरामध्ये 3 टक्के पर्यंत सूट दिली जाते.

पीक निकामी झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण कसे मिळेल? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा