काय आहे या योजनेची पात्रता?

१) शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

२) शेतकऱ्यांना प्रति एचपी HP सात हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

३) अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

४) आधार कार्ड, मोबाइल नंबर, शेतीचा 7/12 (Satbara) उतारा, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक व अत्यंत महत्त्वाचे देखील आहे.