fpo yojana maharashtra

प्रधानमंत्री किसान FPO योजनेसाठीच्या अटी:

जे एकत्र येऊन संस्था किंवा कंपनी उभी करतील तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 11 शेतकरी मिळून कंपनी किंवा संस्था उभी करून मग अर्ज करू शकता.

केंद्र सरकारला 2024 पर्यंत 10 हजार FPO तयार करणार आहे अशी माहिती भेटली आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेतला पाहिजे…