MHADA lottery 2023 Mumbai location

मुंबई मध्ये स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न आहे तर आपले हे स्वप्नच कमी किमतीत कुठे भेटेल? हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मुंबई भागातील सानपाडा याठिकाणी 1 BHK (plat) घराची किंमत जवळ जवळ 17 लाख पर्यंत आहे. आणि येथीलच घणसोली परिसरात 2 BHK (plat) घराची किंमत 24 लाखांपर्यंत मिळणार आहे.

आपली स्वप्नातील ही स्वस्त घरे आपल्याला म्हाडा कोंकण मंडळाकडून उपलब्ध करून दिली जात आहे. खासगी ठिकाणी या घरांच्या किंमती म्हाडा घरांचा किमतीच्या तुलनेत प्रचंड महाग असतात.