सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती, येथे करा अर्ज – SC ST OBC Scholarship Yojana 2025

SC ST OBC Scholarship Yojana 2025: शिक्षण क्षेत्रात सर्व वर्गांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने SC ST OBC Scholarship Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थी त्यांच्या पात्रतेनुसार Pre Matric, Post Matric आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करून 48,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळवू शकतात. या योजनेचा लाभ 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी घेऊ शकतात.

जर आपण अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थी असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी National Scholarship Portal वरून अर्ज करू शकता. ही योजना काय आहे, लाभ कसा मिळेल, पात्रता काय आहे, लागणारे कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख आणि दस्तऐवज पडताळणीची तारीख यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे, कृपया संपूर्ण वाचा

SC ST OBC Scholarship Yojana म्हणजे काय? 

भारत सरकारने SC, ST आणि OBC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 48,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येईल. या रकमेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची अडथळे दूर करता येतील आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहणार नाही..

या योजनेचा उद्देश काय आहे? 

या योजनेचा मुख्य हेतू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत शैक्षणिक समानता प्रस्थापित केली जाईल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल.

SC ST OBC Scholarship Yojana चे प्रकार

या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात –

  1. Pre-Matric Scholarship Yojana – 9वी आणि 10वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी
  2. Post-Matric Scholarship Yojana – 11वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी
  3. Merit-cum-Means Scholarship Yojana – तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी
  4. Top Class Education Scholarship Yojana – देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांसाठी

पात्रता निकष 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू आहेत –

  • अर्जदार भारताचा रहिवासी असावा 
  • वय 30 वर्षांपेक्षा कमी असावे
  • 12वी मध्ये किमान 60% गुण असावेत
  • स्वत:चे आधारशी लिंक असलेले बँक खाते असावे
  • वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  • सर्व नियम अटी मान्य असाव्यात

आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र

SC ST OBC Scholarship Yojana 2025 साठी अर्ज कसा कराल

  1. सर्वप्रथम National Scholarship Portal वर भेट द्या
  2. मुख्य पृष्ठावरील “Registration” पर्यायावर क्लिक करा 
  3. आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा
  4. नंतर पोर्टलवर लॉगिन करा आणि योग्य शिष्यवृत्ती योजना निवडा 
  5. अर्ज फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  7. अर्ज सबमिट करा 

जर आपण पात्र असाल, तर DBT च्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल.